Car Sunroof : कारचे सनरूफ बाहेर येण्यासाठी नव्हे तर ‘या’ कारणांसाठी बसवलेले असते; वेळीच समजून घ्या अन्यथा जीवावर बेतेल…
Car Sunroof : सध्या भारतीय बाजारात कंपन्या नवनवीन कार लॉन्च करत आहेत. या कार ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदीही करत आहेत. मात्र कार खरेदी करताना कारला सनरूफ घेणे हे अनेकांना हवे असते. तुम्ही अनेकवेळा पाहिले असेल की चालू कारच्या सनरूफमधून अनेक जण बाहेर आलेले असतात. अशा वेळी आपल्याकडूनही काही चुका सातत्याने होत आहेत. यापैकी एक म्हणजे … Read more