Ration Card Update : रेशनकार्डधारकांसाठी मोठा धक्का! सरकारने बंद केले रेशन…

Has your name been removed from the ration card ?

Ration Card Update : केंद्र सरकारने (Central Govt) कोरोनाच्या काळात लाभार्थ्यांसाठी मोफत रेशन सुविधा (Free ration facility) सुरू केली होती, ज्याचा देशातील कोट्यवधी लोकांनी लाभ घेतला, मात्र काही काळापासून देशातील अनेक अपात्र लोकांनीही घेतल्याचे समोर येत आहे. तुम्हीही शिधापत्रिकेचा लाभ घेत असाल तर त्याआधी जाणून घ्या कोणत्या परिस्थितीत तुमचे कार्ड रद्द होईल. तुमच्यावर कारवाई होऊ … Read more