सायन्स शाखेतून बारावी उत्तीर्ण झालात का? आता पुढे काय? रेडिओलॉजी क्षेत्रात करा करिअर; मिळेल 30 ते 80 हजार पर्यंत पगार
सध्या दहावी बारावीचे निकाल जाहीर झाले व जे विद्यार्थी आता उत्तीर्ण झाले आहेत ते आता पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लगबग करताना दिसून येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने जर आपण बारावी या शैक्षणिक वर्षाचा विचार केला तर हे पुढील आयुष्यातील करिअरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे वर्ष असल्याने बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी व पालक हे सावधानतेने अभ्यासक्रमांची निवड करतात. कारण … Read more