Health News : सावधान! जेवण केल्यानंतर थंड पाणी पिताय? तर, तुम्हाला ही फळे भोगावी लागणार…

Health News : अनेक लोकांना अशा काही सवयी असतात ज्यामुळे त्यांना कालांतराने त्याने तोटे समजू लागतात. त्यामुळे वेळीच सावध (careful) होऊन आपण आपल्या सवयी (habits) बदलणे गरजेचे असते. जसे की, जेवताना थंड पाणी पिणे (Drink cold water). ही सवय तुम्हाला असेल तर लगेच बदला. होय, थंड पाणी पिण्याची तुमची सवय तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. … Read more