Poultry Farming: पोल्ट्रीमध्ये ‘या’ 5 संकरित जातीच्या कोंबड्या पाळा व लाखात नफा कमवा! वाचा ए टू झेड माहिती
Poultry Farming:- शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून अनेक प्रकारचे व्यवसाय पूर्वापार करत आलेले आहेत. यामध्ये पशुपालन, शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसाय प्राधान्याने करण्याला शेतकऱ्यांनी पहिल्यापासून पसंती दिलेली आहे. परंतु आता या तीनही व्यवसायांचा विचार केला तर हे उदरनिर्वाह पूरते न राहता ते आता व्यावसायिक दृष्टिकोनातून केले जात आहे. पशुपालन व्यवसाय असो की शेळी पालन किंवा कुक्कुटपालन यासारखे … Read more