Maruti XL6 2022 | मारुती ह्या दिवशी लॉन्च करणार सर्वात भारी प्रीमियम SUV ! अवघ्या अकरा हजारांत…

Maruti XL6 2022 | देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki ने भारताच्या स्थानिक बाजारपेठेत आपली सर्वाधिक विक्री होणारी MPV Maruti Ertiga लॉन्च केली आहे, ज्यासह कंपनीने MPV सेगमेंटमध्ये प्रीमियम MPV XL6 चा नवीन अवतार लॉन्च करण्याची तारीख देखील जाहीर केली आहे. Maruti XL6 2022 Launch Date :- कंपनी 21 एप्रिल रोजी मारुती XL6 … Read more