Cashew Processing: काजू प्रक्रिया उद्योगातून कमवा लाखो रुपये! कशी केली जाते काजूवर प्रक्रिया? वाचा ए टू झेड माहिती

Cashew Processing :- भारताचा विचार केला तर भारतामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओरिसा, केरळ, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये प्रामुख्याने काजूचे उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये काजूचे सर्वाधिक उत्पादन होते. जर आपण महाराष्ट्रातील काजूचा विचार केला तर विदेशात देखील या ठिकाणच्या काजूला खूप मोठी मागणी असल्यामुळे काजूप्रक्रिया उद्योगाला खूप मोठ्या  प्रमाणात चालना … Read more