Cotton Procurement : सीसीआय पण उठले शेतकऱ्यांच्या मुळावर ! कापसाला दिला खूपच कमी दर ; संतप्त शेतकऱ्यांनी बंद पाडली खरेदी
Cotton Procurement : सीसीआयकडून खुल्या बाजारातून यंदा कापसाची खरेदी सुरू झाली आहे. यामुळे कापूस दराला आधार मिळेल आणि शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळतील अशी आशा होती. जाणकार लोकांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिला. मात्र सध्याची वस्तूस्थिती काही औरच आहे. सी सी आय कडून अतिशय कमी दरात कापूस खरेदी होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. … Read more