Cement Price Hike: महागाईचा आणखी एक फटका! घर बांधणे महागणार ; सिमेंट ‘इतक्या’ रुपयांनी होणार महाग
Cement Price Hike: प्रत्येकाचे स्वप्न असते त्याला स्वतःचे घर असावे. तुम्ही देखील तुमचा हा स्वप्न पूर्ण करण्याची तयारी करत असाल तर तुम्हाला मोठा झटका लागणार आहे. या महागाईत आता घर बांधणे आणखी महाग होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार वर्षाच्या शेवटच्या महिन्यात (डिसेंबर 2022) आता सिमेंटच्या किमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आम्ही तुम्हाला सांगतो ही … Read more