Building Materials Rates: अजून पण खूप स्वस्तात मिळत आहे लोखंडी बार व सिमेंट, घर बांधण्याआधी इथे जाणून घ्या दर….
Building Materials Rates:तुम्हीही स्वतःचे घर बांधण्याचा विचार करत असाल, तर उशीर करू नका. विक्रमी उच्चांकावरून खाली आल्यानंतर लोखंडी बारासह इतर बांधकाम साहित्या (Construction materials) च्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. या महिन्यातच काही राज्यांमध्ये बारची किंमत 3000 रुपये प्रति टन झाली आहे. त्याचप्रमाणे सिमेंट (Cement) च्या दरातही 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे. अजूनही … Read more