Ration Card : रेशन कार्ड धारकांबाबत सरकारचा मोठा निर्णय ! केली ही घोषणा

Ration-Card-Hindi

Ration Card : राज्य आणि केंद्र सरकारकडून शिधापत्रिकेमार्फत (Ration Card) कोरोना काळापासून मोफत अन्नधान्य वाटप (Free food distribution) केले जाते. तसेच केंद्र आणि राज्य सरकडून (Central and State Goverment) वेळोवेळी शिधापत्रिके बाबत निर्णय घेतले जातात. तसाच आणखी एक निर्णय सरकाकडून घेण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने गावे, शहरे आणि शहरांमधील शिधापत्रिकाधारकांना पूर्णपणे मदत करण्याचे … Read more