सेंट्रल बँक ऑफ इंडिया देते स्वस्तात 20 लाखापर्यंत पर्सनल लोन! मिनिटात खात्यात येईल पैसा, वाचा संपूर्ण प्रक्रिया
आपत्कालीन हॉस्पिटलची परिस्थिती, मुलांचे शिक्षण तसेच लग्न किंवा घराचे नूतनीकरण इत्यादी कामांकरिता व्यक्तीला अचानकपणे पैशांची गरज भासते. परंतु या गोष्टीसाठी लागणारा पुरेसा पैसा आपल्याकडे राहिलच असे होत नाही. त्यामुळे बँका किंवा एनबीएफसी यांच्याकडून कर्जाचा पर्याय मोठ्या प्रमाणावर स्वीकारला जातो व यामध्ये पर्सनल लोन घेतले जाते. तसे पाहायला गेले तर प्रत्येक बँक पर्सनल लोनची सुविधा पुरवते … Read more