Central Government Advertising Spending: बाबो .. 5 वर्षांत केंद्र सरकारने जाहिरातींवर केला ‘इतका’ खर्च ; रक्कम पाहून व्हाल तुम्ही थक्क !

Central Government Advertising Spending: आज गुरुवार एका प्रश्नाचा उत्तर देताना केंद्र सरकारने राज्यसभेमध्ये मोठी माहिती दिली आहे. या माहितीनंतर आता देशात अनेक चर्चांना उधाण आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो केंद्र सरकारने गुरुवारी राज्यसभेत मागच्या पाच वर्षात जाहिरातींवर किती खर्च केला आहे याची माहिती दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, गेल्या पाच … Read more