Central Employee Salary Hike : कर्मचाऱ्यांना मिळणार खुशखबर , 90 हजारांपर्यंत वाढणार पगार , जाणून घ्या कसं
Central Employee Salary Hike : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आम्ही तुम्हाला केंद्र सरकार आगामी निवडणुकीपूर्वी लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक नाहीतर दोन दोन गुड न्यूज देऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार आगामी निवडणुकीपूर्वी फिटमेंट फॅक्टरचे दर पुन्हा एकदा सुधारले जाऊ शकतात, ते 3.00 किंवा 3.68 टक्के केले जाऊ शकतात, … Read more