फडणवीसांनी कृषिमंत्री सत्तारांना भर बैठकीत झापलं, हे आहे कारण
Maharashtra News:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलेच खडे बोल सुनावले. योजनांबद्दल घोषणा करताना तुम्ही अगोदर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणे अपेक्षित आहे. या पुढे घोषणा करण्याअगोदरच आमच्याशी चर्चा करा, असा आदेशच फडणवीसांनी मंत्र्यांना दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांची री ओढत सर्वच मंत्र्यांना उद्देशून असा आदेश दिला. नव्या सरकारमधील मंत्र्यांनी लोकप्रिय … Read more