PM Scholarship : आता पैशाअभावी शिक्षण थांबणार नाही! लवकर घ्या पीएम शिष्यवृत्तीचा लाभ; करा असा अर्ज

PM Scholarship : सत्र 2022-23 मध्ये पीएम शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन नोंदणी (Online Registration for PM Scholarship) सुरू झाली आहे. शिष्यवृत्ती मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करून त्याचा लाभ (benefits) घेता येईल. केंद्रीय सैनिक मंडळाने (Central Sainik Mandal) प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. AICTE, UGC, MCI यांना केंद्रीय नियामकाने मान्यता दिली आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी पीएम … Read more