HRA Hike: महागाई भत्तावाढीनंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा घर भाडेभत्ता देखील वाढणार? वाचा किती होईल वाढ?
HRA Hike:- केंद्रीय कर्मचाऱ्यांना नुकताच सणासुदीच्या कालावधीच्या पार्श्वभूमीवर महागाई भत्तावाढीची महत्त्वपूर्ण भेट मिळाली आहे. तसेच बोनस, महागाई भत्तावाढ व थकबाकी या सर्व गोष्टी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार असल्यामुळे सणासुदीच्या कालावधी कर्मचाऱ्यांचा चांगला जाईल अशी सद्यस्थिती आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये सरकारने महागाई भत्ता हा 42% वरून 46% केला व हा एक जुलै 2023 पासून लागू होणार आहे. महागाई … Read more