Chandrayaan-3 : चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर शेअर्समध्ये कमालीची वाढ; ‘हा’ शेअर बनला रॉकेट !
Chandrayaan-3 : भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच, इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या कष्टाचं अखेर सोनं झालं आहे. चांद्रयान 2 मोहिमेत अंतिम टप्प्यात आलेलं अपयश चांद्रयान 3 च्या माध्यमातून भरून काढण्यात आलं. दरम्यान, चांद्रयानच्या या यशस्वी कामगिरीमुळे काही शेअर्समध्ये कमालीची वाढ दिसून आली. यामुळे, काही … Read more