केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत राहुरीत हरभरा खरेदी केंद्र सूर
अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत यंदाच्या वर्षासाठी हरभरा खरेदी केंद्र राहुरी तालुका खरेदी विक्री संघ येथे सुरु झाले आहे. अशी माहिती तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन युवराज तनपुरे यांनी दिली आहे. तसेच ज्या शेतकर्यांना आपली नाव नोंदणी करायची त्यांनी दि.19 फेब्रुवारीपासून नावे नोंदवावीत, असे आवाहन देखील यावेळी करण्यात … Read more