Challan Rules : तुम्हीही ट्रॅफिक सिग्नलवर करत असाल ‘या’ चुका तर वेळीच सावध व्हा, नाहीतर तुमचे कापले जाईल चालान
Challan Rules : कोणतेही वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही असे केले नाही तर तुमच्याकडून दंड आकारण्यात येऊ शकतो. अनेकदा नकळत वाहतुकीचे नियम तोडले जातात. बऱ्याचदा ट्रॅफिक सिग्नल तोडला जातो. त्यामुळे आपले सीसीटीव्ही कार्यान्वित प्रणालीद्वारे चालान कापले गेले का? असा प्रश्न अनेकांना पडतो. तसेच ट्रॅफिक सिग्नलवर तुम्ही काही चुका करत असाल … Read more