Chanakya Niti : आचार्य चाणक्यांच्या मतानुसार ‘या’ महिला वेळेपूर्वीच होतात वृद्ध, जाणून घ्या यामागचं सविस्तर कारण
Chanakya Niti : महान अर्थशास्त्रज्ञ तसेच विचारवंत आचार्य चाणक्य हे त्यांच्या धोरणांसाठी खूप प्रसिद्ध आहेत. त्यांना समाजाची सखोल जाण होती, म्हणून त्यांनी एक धोरण तयार केले असून त्यात त्यांनी लोकांना आनंदी, यशस्वी आणि प्रतिष्ठित जीवन कसे जगावे हे सांगितलेले आहे. तसेच आचार्य चाणक्यांची धोरणे आजच्या काळातही खूप प्रासंगिक मानण्यात येतात.असे मानले जाते की जो व्यक्ती … Read more