Chanakya Niti : पतीशी असंतुष्ट महिला सतत करतात हे हावभाव, या ३ हावभावांवरून लगेच ओळखाल असंतुष्ट महिला
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मनुष्याच्या जीवनासंबंधी अनेक धोरणे सांगितली आहेत. तसेच चाणक्य नीतीमध्ये महिलांबद्दल विशेष काही तत्वे सांगण्यात आली आहेत. त्याचा आजही मानवी जीवनात मोठा उपयोग होत आहे. आचार्य चाणक्य यांनी जीवनात सुखी राहण्यासाठी अनेक मार्ग सांगितले आहेत. चाणक्याच्या या मार्गांचा जीवनात उपयोग केला तर नक्कीच माणूस यशस्वी बनू … Read more