Chanakya Niti : महिलांमध्ये जन्मापासूनच असतात या ५ सवयी; जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती ग्रंथामध्ये मानवाच्या जीवनाबद्दल अनेक धोरणे सांगितली आहेत. त्या धोरणांचा आजही मानवी जीवनात मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. तसेच जीवनात सुख शांती आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी चाणक्यांनी अनेक धोरणांचा उल्लेख चाणक्यनीतीमध्ये केला आहे.

स्त्री आणि पुरुषांना सुखी संसार करण्यासाठी चाणक्यांनी अनेक तत्वे आजही मोलाची ठरत आहेत. महिलांच्या काही सवयी जन्मापासूनच असतात याचा उल्लेख देखील चाणक्य नीती या ग्रथांमध्ये चाणक्यांनी केल्याचे पाहायला मिळेल.

शाश्वत धैर्य, भ्रम, मूर्खपणा.
अशुचत्वं दिरद्य्वं स्ट्रीनां दोषः स्वभव ।

म्हणजेच खोटे बोलणे, अति साहस, कपट, मूर्खपणा, लोभ आणि क्रूरता हे जन्मापासूनच स्त्रियांच्या स्वभावातील दोष आहेत. आचार्य चाणक्य यांच्यानुसार या सवयी स्त्रियांमध्ये जन्मापासूनच असतात.

खोटे बोलणे

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये महिलांच्या खोटे बोलण्यावर काही भाष्य केले आहे. काही महिला प्रत्येक बाबतीत खोटे बोलत असतात. हा त्यांचा स्वभाव त्यांना अनेकदा अडचणीत आणू शकतो. खोटे बोलण्याचा दोष स्त्रियांमध्ये जन्मापासूनच आढळत असल्याचे चाणक्यांनी सांगितले आहे.

फसवणूक करणे

बहुतेक स्त्रियांमध्ये फसवणूक करण्याचा दोष आढळत असतो. अशा स्त्रिया नेहमी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी गोड बोलत असतात. पण वेळ आल्यानंतर स्त्रिया नेहमी पलटी मारतात. हा डोळस देखील त्यांच्या जन्मापासूनच असतो.

मूर्खपणाचे कार्य करणे

चाणक्य नीतीनुसार, कधीकधी महिला विचार न करता मूर्खपणाचे काम करतात, ज्यामुळे त्यांना नंतर पश्चात्ताप करावा लागतो. विचार न करता काम करणे किंवा काही गोष्टींमध्ये काम करणे, हे दोष स्वभावाने स्त्रियांमध्ये असतात.

लालची असणे

स्त्रियांमध्ये तुम्ही पैशांच्या बाबतीत अधिक आकर्षण असल्याचे अनेकदा पाहिले असेल. सोन्याची आणि पैशाची अधिक ओढ स्त्रियांची लालसा दाखवते. यासाठी स्त्रिया अनेकदा चुकीच्या मार्गावर जाऊन पैसे कमवत असतात.

खूप धाडसी असणे

काही ठिकाणी महिला खूप धाडसी पद्धतीने काम करत असतात. एखाद्या ठिकाणी तुम्ही विचार देखील करू शकणार नाही अशा ठिकाणी स्त्रिया धाडसी वृत्तीने काम करतात ज्याचा कोणालाही विश्वास बसत नाही. पण काही वेळा हेच धाडस स्त्रियांना अडचणीत आणू शकते.