Chandra Grahan : वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणानंतर करा ‘या’ गोष्टींचे दान, कधीच भासणार नाही पैशांची कमतरता !
Chandra Grahan : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण उद्या होणार आहे. हिंदू धर्म आणि धर्मग्रंथांमध्ये हे ग्रहण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ग्रहणकाळात काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात असे सांगितले जाते. एवढेच नाही तर ग्रहणानंतर दान देणेही खूप महत्त्वाचे मानले जाते. तुमच्या आयुष्यातील काही समस्या असतील आणि त्या संपत नसतील तर उद्याच्या ग्रहणानंतर काही गोष्टींचे दान जरूर करावे. असे … Read more