कडू कारल्याची गोड कहाणी…; मराठमोळ्या शेतकऱ्याने दीड एकरातुन कमवला लाखोंचा नफा, बाप-लेकाच्या कष्टाचे फळ
Farmer Success Story : गेल्या काही वर्षांपासून शेतीचा व्यवसाय मोठा आव्हानांत्मक बनला आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे शेतकरी राजा भरडला जात आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट यांसारख्या असंख्य संकटांमुळे शेतकऱ्यांना शेती पिकांमधून अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये. शिवाय उत्पादित झालेल्या मालाला अनेकदा अपेक्षित दरही मिळत नाही. सोयाबीन, कापूस, कांदा समवेत सर्वच पिकांचे बाजार भाव दबावात … Read more