Gold Price Today : सोने खरेदीदारांना मोठी संधी ! आज फक्त 36,000 रुपयांत खरेदी करा 10 ग्रॅम सोने
Gold Price Today : जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आज सोने तुम्ही फक्त 36,000 रुपयांत खरेदी करू शकता. मात्र सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. यानंतर सोन्याचा भाव 60,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे, तर चांदी 71,000 रुपये प्रति किलोच्या जवळपास विकली … Read more