Changes from today : गॅसच्या किमतीसह 1 मार्चपासून झाले हे 5 मोठे बदल; जाणून घ्या खिशावर काय होणार परिणाम

Changes from today : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. आजही घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांना जास्तीच्या दराने गॅस सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे. आज फक्त गॅसच्या किमतीचं नाही तर प्रमुख ५ बदल झाले आहेत. त्याचा प्राणिमा देशातील नागरिकांच्या खिशावर होणार आहे. 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या … Read more