Char Dham Yatra : खराब हवामानामुळे केदारनाथ यात्रा थांबवली, इतके दिवस बंद राहणार यात्रा…

Char Dham Yatra : चार धाम यात्रा सुरु होऊन अवघे काही दिवस झाले आहेत मात्र उत्तराखंडमधील खराब हवामानाचा परिणाम चार धाम यात्रेवर होताना दिसत आहे. दिवसेंदिवस उत्तराखंडमध्ये हवामान खराब होत असल्याने आता उत्तराखंड प्रशासनाकडून केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. २५ एप्रिल रोजी केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. देशातील दररोज हजारो भाविक केदारनाथ यात्रेसाठी जात … Read more

Char Dham Yatra Latest Update : मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे बद्रीनाथ आणि केदारनाथ यात्रा थांबवली, जाणून घ्या हवामानाचे ताजे अपडेट

Char Dham Yatra Latest Update : एप्रिल महिन्याच्या शेवटी चार धाम यात्रेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दररोज हजारो भाविक चार धाम यात्रेसाठी जात आहेत. मात्र त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. सतत हवामानात बदल होत असल्याने चार धाम यात्रेमध्ये अडथळा निर्माण होत आहे. तसेच सतत मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे … Read more

Char Dham Yatra 2023 : मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे केदारनाथ यात्रा स्थगित, हेल्पलाइन क्रमांक जारी

Char Dham Yatra 2023 : देशातील अनेक राज्यांमधील हवामानात बदल झाल्याने अनेक भागामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळत आहे. तसेच नुकतीच चार धाम यात्रेला सुरुवात झाली आहे. मात्र जोरदार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे चार धाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे. चार धाम यात्रेला सुरुवात झाल्यानंतर भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. मात्र आता तेथील वातावरण खराब झाल्याने … Read more

Char dham Yatra 2023 : चार धाम यात्रेकरूंसाठी महत्वाची बातमी! यात्रेबाबत मोठी अपडेट समोर, त्वरित जाणून घ्या अन्यथा…

Char dham Yatra 2023 : देशातील सर्वात मोठ्या चार धाम यात्रेला सुरुवात झाली आहे. देशातील लाखो हिंदू भाविक दरवर्षी या चार धाम यात्रेसाठी जात असतात. यंदाही आता चार धाम यात्रेला सुरुवात झाली आहे. अनेक हिंदू भाविकांनी चार धाम यात्रेसाठी नोंदणी केली आहे. २२ एप्रिलपासून यमुनोत्री आणि गंगोत्री यात्रेला सुरुवात झाली आहे. तर २५ एप्रिल रोजी … Read more

Char Dham Yatra 2023 : चार धाम यात्रेसाठी नोंदणी करताय? यावेळी करावे लागणार हे काम

Char Dham Yatra 2023 : चार धाम यात्रा प्रत्येक वर्षी एप्रिल-मेमध्ये सुरू होऊन ती ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत चालते.उत्तराखंड सरकारने आता चार धाम यात्रेसाठी राज्यात येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी फोटोमेट्रिक/बायोमेट्रिक नोंदणी बंधनकारक केली आहे. मोठ्या संख्येने भाविक चार धाम यात्रेसाठी दाखल होतात. सर्वात महत्त्वाचे आणि आनंदाची बाब म्हणजे चार धाम यात्रेसाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी … Read more