Electric Car: पेट्रोल किंवा चार्जिंगचा त्रास संपला, ही इलेक्ट्रिक कार सौरऊर्जेवर धावणार
Electric Car: आता तुम्हाला कार (Car) प्रवास करण्यासाठी पेट्रोल-डिझेलवर (petrol-diesel) अवलंबून राहावे लागणार नाही आणि चार्जिंग स्टेशनवर (charging station) ईव्ही (EV) चार्ज करण्याचा त्रासही होणार नाही. कारण आता अशी इलेक्ट्रिक कार (electric car) बाजारात आली आहे, जिची बॅटरी जाता जाता सौरऊर्जेने चार्ज (solar energy) होईल. जर्मन ऑटोमेकर सोनो मोटर्सने नुकतेच या कारचे अनावरण केले आहे. … Read more