Cheap Electric Cars : लवकरच ‘ही’ कंपनी भारतात लाँच करणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार
Cheap Electric Cars : रेनॉल्ट ही भारतातील दिग्गज कार निर्माता कंपनी आहे. अशातच ही कंपनी देशात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने आणण्याची तयारी करत आहे. जर कंपनीची इलेक्ट्रिक कार बाजारात आली तर ज्या लोकांचे बजेट कमी आहे त्या लोकांना कार खरेदी करता येणार आहे. त्यामुळे साहजिकच इलेक्ट्रिक वाहनांचे मार्केट वाढेल. निसान आणि रेनॉल्ट करार फ्रेंच ऑटोमेकर … Read more