‘ह्या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त टॉप 3 इलेक्ट्रिक कार ! किंमत 7 लाखांपेक्षा कमी
Cheapest Electric Car In India : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक कारला मोठी मागणी आली आहे. विशेष म्हणजे सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहित करीत आहे. यामुळे आता भारतीय रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहन पाहायला मिळत आहेत. इलेक्ट्रिक टू व्हीलर, इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक फोर व्हीलर रस्त्यावर सहजतेने नजरेस पडू लागल्या आहेत. विशेष म्हणजे आगामी काळात इलेक्ट्रिक … Read more