Cheapest Electric Car: अवघ्या 4 लाख रुपयांमध्ये घरी आणा ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक कार! जाणून घ्या त्याची खासियत

Cheapest Electric Car:  भारतात आता इलेक्ट्रिक कार्सचा क्रेझ वाढत आहे. भारतीय ऑटो मार्केटमध्ये एका पेक्षा एक इलेक्ट्रिक कार्स सादर होत आहे. काही दिवसांपूर्वीच टाटा मोटर्सने देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये सादर केली होती. या  कारला लोकांनी भरपूर पसंती दिली आहे. यामुळेच आता पीएमव्ही इलेक्ट्रिक देशात EaS-E नावाची मायक्रो-इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. 16 नोव्हेंबर रोजीही कार लॉन्च होणार आहे.  … Read more

Cheapest Electric Car India : 315 किमीची जबरदस्त रेंज असलेल्या ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Cheapest Electric Car India : भारतात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. त्याचबरोबर जवळपास प्रत्येकाकडे स्वतःची कार आहे. मात्र इंधनाच्या किमती वाढू लागल्याने ग्राहक पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी कार न घेता जबरदस्त रेंज असलेल्या इलेक्ट्रिक कार खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढू लागली आहे. सध्या बाजारात असलेल्या इलेक्ट्रिक कारच्या … Read more