Cheapest Electric Cars List : स्वस्तात खरेदी करा या इलेक्ट्रिक कार! किंमत 5 लाख रुपयांपेक्षाही कमी, पहा वैशिष्ट्ये आणि किंमत

Cheapest Electric Cars List : भारतीय ऑटो मार्केटमध्ये सध्या अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या किमती देखील खूपच आहेत. त्यामुळे अनेकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे न परवडण्यासारखे आहे. त्यामुळे याचा विचार करता आता बाजारात स्वस्तातील इलेक्ट्रिक कार देखील लॉन्च होत आहेत. ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती अधिक असल्या तरी त्यांच्या मागणीत झपाट्याने वाढ … Read more