Cheapest Destination: अवघ्या 5 हजार रुपयांच्या बजेटमध्ये फिरा भारतातील ‘या’ सुंदर ठिकाणी! नवीन वर्षाची धमाल करा

tourist place

Cheapest Destination:- आज 2023 चा शेवटचा दिवस असून उद्यापासून 2024 या नवीन वर्षाची सुरुवात होणारी आहे. या नवीन नवीन वर्षाची सुरुवात बरेच व्यक्ती हे वेगळ्या पद्धतीने करतात. नवीन वर्षाचा जल्लोष हा अविस्मरणीय राहावा याकरिता काहीजण  निसर्ग सौंदर्याने व्यापलेल्या आणि सुंदर अशा पर्यटन स्थळांना भेटी देतात. तर काही जण आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून धार्मिक पर्यटन स्थळांना देखील … Read more