घरामध्ये मुंग्या आणि माशांचे प्रमाण वाढले? करा हे उपाय आणि पळवा मुंग्या आणि माशांना
घरामध्ये बऱ्याचदा आपण पाहतो की, लाल मुंग्या तसेच माशांचा वावर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. घरामध्ये जास्त करून किचन चा विचार केला तर या ठिकाणी अन्नाचे थोडे जरी कण खाली पडले तरी त्या कणांना मुंग्या चिकटतात आणि माशा देखील त्या ठिकाणी दिसून येतात. तसेच एखाद्या गोड पदार्थाचा डबा तुम्ही कोणत्याही ठिकाणी ठेवला तरी त्याचा शोध मुंग्या … Read more