Agriculture News : कौतुकास्पद! मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे आता खतांचा काळाबाजार होणारंच नाही, वाचा काय आहे निर्णय
Agriculture News : भारतातील तमाम शेतकरी बांधवांसाठी (Farmer) एक अतिशय महत्त्वाची आणि तेवढीच दिलासादायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे खाद्य आणि खतांचा (Fertilizer) शेतीमध्ये (Farming) महत्त्वाचा वाटा असतो. जमिनीची सुपीकता वाढवायची असो किंवा पिकांची उत्पादकता, या सर्व कामांसाठी वेगवेगळी पोषक द्रव्ये, खाद्य, खतांचा (Chemical Fertilizer) वापर केला जातो. मात्र भारतासारख्या … Read more