Royal Enfield Electric : रॉयल एनफिल्डचा मोठा धमाका ! लॉन्च करणार पहिली इलेक्ट्रिक बाईक, शक्तीशाली फिचर्ससह मिळेल एवढी रेंज…
Royal Enfield Electric : जर तुम्ही रॉयल एनफिल्डच्या बाईकचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्युज आहे. कारण कंपनी बाजारात एक नवीन बाइक लॉन्च करणार आहे जी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये असेल. यासोबतच तुम्हाला या बाईकमध्ये उत्कृष्ट फीचर्स तसेच जबरदस्त रेंज पाहायला मिळणार आहे. कंपनीने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण तज्ञांच्या अनुमानाच्या आधारे असे … Read more