अहिल्यानगरमध्ये महिलांसाठी ‘छावा’ चित्रपट मोफत ! कुठे मिळणार तिकीट ? वाचा संपूर्ण माहिती
Chhaava Movie Shows Free Ahilynagar : छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत आहे. पहिल्या पाच दिवसांत तब्बल 165 कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले आहे. महाराष्ट्रभर मोठ्या संख्येने प्रेक्षक या चित्रपटासाठी गर्दी करत असताना, आता अहिल्यानगरमध्ये महिलांसाठी हा चित्रपट मोफत दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more