Indian Railways: चुकूनही ‘हे’ सामान ट्रेनमध्ये नेऊ नका नाहीतर तुरुंगात साजरी होणार दिवाळी ; जाणून घ्या नियम
Indian Railways: दिवाळीच्या (Diwali) आगमनाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. त्यानंतर छठपूजाही (Chhath Puja) लवकरच होणार आहे. अशा परिस्थितीत, सणासुदीच्या या मोसमात (festive season) अनेकांनी आपल्या घरी जाण्यासाठी ट्रेनमध्ये आपली जागा खूप आधीच बुक केली होती. हे पण वाचा :- Maruti Alto : संधी गमावू नका ! फक्त 1 लाख रुपयांमध्ये खरेदी करा मारुती … Read more