7th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर!! सरकारने DA दोन ठिकाणी वाढवला, जाणून घ्या पगार किती वाढला?

7th Pay commission Employees of Maharashtra Government

7th Pay Commission : देशातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (state government employees) चांगली बातमी आहे. छत्तीसगड आणि महाराष्ट्र (Chhattisgarh and Maharashtra) सरकारने त्यांच्या कामगारांसाठी काही मदतीच्या उपाययोजना केल्या आहेत. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने (Congress Govt) महागाई भत्ता (DA) सहा टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे, तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या … Read more