7th Pay Commission : राज्यांनी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवल्यानंतर आता मोदी सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय…

7th Pay Commission : देशातील अनेक राज्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांची (Government employees) महागाई वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड आणि त्रिपुरा, महाराष्ट्र (Madhya Pradesh, Gujarat, Chhattisgarh and Tripura, Maharashtra) या राज्यांचा समावेश आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर आता सर्वांचे लक्ष केंद्राकडे लागले आहे. कारण आता केंद्र सरकार आपल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात … Read more