BSNL : 108 गावांमध्ये मोफत मिळणार इंटरनेट सेवा…छत्तीसगड सरकारने बीएसएनएलशी केली हातमिळवणी…

BSNL

BSNL : नक्षलग्रस्त गावांमध्ये हायस्पीड इंटरनेट पुरवण्यासाठी छत्तीसगड सरकारने सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL सोबत भागीदारी केली आहे. यामुळे 108 गावांतील लोकांना वाय-फायच्या माध्यमातून मोफत इंटरनेट मिळणार आहे. यासोबतच लोकांना कॉलिंगसह संवादाशी संबंधित इतर सुविधाही दिल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या उपस्थितीत बस्तरचे जिल्हाधिकारी चंदन कुमार आणि बीएसएनएलचे महाव्यवस्थापक शरद चंद्र तिवारी यांनी करारावर स्वाक्षरी … Read more