Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप होणार ? बड्या नेत्याच्या हैद्राबाद दौऱ्यामुळे राजकीय चर्चेला उधाण

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अशोक साखर कारखान्याचे चेअरमन, लोकसेवा विकास आघाडीचे संस्थापक माजी आ. भानुदास मुरकुटे सध्या हैद्राबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे हैद्राबाद येथील मंत्रालयासमोरील छायाचित्रे सोशल मिडियावर प्रसिद्ध झाली. त्यामुळे मुरकुटे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला तालुक्यात उधाण आले आहे भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख व … Read more