जिद्द असावी तर अशी ! वयोवृद्ध शेतकरी दांपत्याने शेतीमध्ये केला नाविन्यपूर्ण प्रयोग; खडकाळ माळरानावर फुलवली चीकुची बाग, वाचा ही आगळी-वेगळी यशोगाथा

farmer success story

Farmer Success Story : गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक तसेच सुलतानी संकटांमुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे. परिस्थिती आता हाताबाहेर जात असून महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषता मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागात शेतकरी आत्महत्येची दाहकता सर्वाधिक असून यामुळे महाराष्ट्राच्या गौरवमयी इतिहासावर कलंक लागला आहे. … Read more