Monsoon Child Care Tips: ‘हे’ आजार पावसाळ्यात लहान मुलांना सहजपणे घेरतात; ‘ह्या’ टिप्सने करा त्यांचे संरक्षण
Monsoon Child Care Tips: पावसाळ्यात (rainy season) उष्णतेपासून आराम मिळतो पण या ऋतूत अनेक आजार (diseases) तुमच्या मुलांना त्रास देऊ लागतात तेव्हा समस्या उद्भवतात. होय, पावसाळा येताच मुलांची रोगप्रतिकारक शक्ती (immunity) कमी होऊ लागते. त्यामुळे पावसाळ्यातील विविध आजार त्यांना त्रास देऊ लागतात. अशा परिस्थितीत पालकांना (parents) त्यांची अतिरिक्त काळजी तर घ्यावीच लागते, शिवाय अनेक घरगुती … Read more