Grains Secure Tips: करा हे साधे सोपे उपाय आणि किडी व अळ्यांना ठेवा धान्य डाळीपासून दूर! वाचा माहिती

grain secure tips

Grains Secure Tips:- बऱ्याचदा शेतकरी कुटुंबांमध्ये किंवा इतर कुटुंबामध्ये देखील वर्षभर पुरेल एवढे गहू, ज्वारी, बाजरी आणि तांदूळ यासारख्या अन्नधान्याचा आणि तूर, उडीद आणि मुगाची डाळ इत्यादी डाळिचा देखील साठा करून ठेवला जातो. परंतु साठा करून ठेवलेल्या या अन्नधान्यांमध्ये बऱ्याचदा विविध प्रकारची किडी किंवा अळींचा प्रादुर्भाव होतो. अशा किडी व अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे धान्य विशेषता … Read more

तिखट मिरचीचा गोडवा!! ‘या’ अवलियाने तीन एकरात कमवले 50 लाख; वाचा ही भन्नाट यशोगाथा

Farmer succes story : यावर्षी अतिरिक्त उसाचा (Extra Sugarcane) प्रश्न मोठा ऐरणीवर होता. यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र अतिरिक्त ऊसाविषयी मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. यामुळे बीड जिल्ह्यातील (Beed) एका ऊस उत्पादक शेतकऱ्यांने (Sugarcane Farmer) उसाला पर्यायी पीक म्हणून नवीन पिकाची शोधाशोध सुरू केली. अतिरिक्त ऊस डोकेदुखी सिद्ध झाला असल्याने जिल्ह्यातील धारूर येथील सुनील शिंगारे या … Read more

भारताने मिरची उत्पादनात चीनलाही टाकले मागे; मिरची उत्पादनात भारत अव्वल स्थानी

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Krushi News :-  भारत देशाला मसाल्यांचा देश असे म्हणूनही ओळखले जाते. तर भारतामध्ये मिरची उत्पादन ही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जागतिक मिरचीच्या व्यापारात भारतीय मिरचीच्या निर्यातीचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे, चीन हा त्याचा सर्वात जवळचा स्पर्धक आहे, परंतु चीन दुसऱ्या स्थानावर राहात, भारत हा मिरची उत्पादन अव्वल स्थानी … Read more