Oppo Tablet : Samsung, Xiaomi ला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये येत आहे Oppo चा पहिला टॅबलेट; “या” दिवशी होणार लॉन्च
Oppo Tablet : भारतीय अँड्रॉइड टॅबलेट मार्केटमध्ये सॅमसंगचे वर्चस्व आहे. यानंतर, Xiaomi आणि Realme सारख्या ब्रँडने बाजारपेठेत वर्चस्व गाजवले पण आता सॅमसंग, शाओमी आणि रियलमी यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी मार्केटमध्ये आता Oppo पुढे आला आहे. आता ओप्पो ब्रँडही भारतीय टॅबलेट बाजारात उतरणार आहे. Oppo चा पहिला टॅबलेट, Oppo Pad Air, उद्या म्हणजेच 18 जुलै 2022 ला … Read more