ऐकावे ते नवलंच…! वैज्ञानिकांचा भन्नाट शोध…! आता पशु देखील खाणार चॉकलेट, पशुसाठी विशेष चॉकलेट तयार, पशुचे स्वास्थ्य सुधारणार

Agriculture News: भारतात शेती व्यवसायाच्या (Farming) सुरुवातीपासूनच पशुपालन (Animal Husbandry) मोठ्याप्रमाणात केले जात आहे. पशुपालक शेतकरी बांधव (Livestock Farmer) पशुपालन मुख्यता दुग्धउत्पादन व्यवसायासाठी करत असतात. यामुळे पशुपालक शेतकरी (Farmer) पशूंना नेहमीच चांगले पशुखाद्य देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे पशूंच्या दूध उत्पादन क्षमतेत वाढ होते. यासाठी शास्त्रज्ञ देखील पशूंसाठी कायम नवनवीन पशुखाद्य तयार करत असतात. आता … Read more