Cholesterol Lowering Foods : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हे 5 पदार्थ ठरतायेत वरदान, जाणून घ्या कोणत्या पदार्थाचा कसा फायदा होईल

Cholesterol Lowering Foods : आजकाल अनेकजण कोलेस्टेरॉल या आजाराचे शिकार झाले आहेत. या आजरामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि ट्रिपल वेसल डिसीजचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. हा धोका कमी करायचा असेल तर कोणत्याही परिस्थितीत सकस आहाराच्या सवयी लावाव्या लागतील. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ञ निखिल वत्स यांनी सांगितले की कोणते अन्न आणि … Read more