CIBIL Score : ‘या’ पाच कारणांमुळे खराब होऊ शकतो तुमचा CIBIL स्कोअर, वाचा कोणती?
CIBIL Score : जेव्हाही तुम्हाला कर्जाची गरज भासते, तेव्हा कर्ज देणारा प्रथम तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर विचारतो. अशा परिस्थितीत, जर तुमचा CIBIL स्कोर कमी असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यात अडचण येऊ शकते किंवा तुम्हाला जास्त व्याजदराने कर्जाचा पर्याय दिला जातो. क्रेडिट स्कोअर 300-900 च्या दरम्यान असतो, 750 वरील चांगला क्रेडिट स्कोअर तुमचे क्रेडिट कार्ड किंवा … Read more